इंसुलिन वनस्पती
Latin name
Costus igneus ( N. E. Br)
थोडक्यात महावात्चे
मुळचे South and Central America छोटेसे क्षुप आहे. नजीकच्या काळात भारतात आले. अनेक भागात बगे मध्ये शोभेचे झाड म्हणून लावले जाते. मागच्या काही वर्षात यावर संशोधन होऊन याच्या औषधी प्रभाव बद्दल विश्वास निर्माण होऊ लागला आहे.
मराठी नाव
काही भागात यास पुष्कर्मुल किवा होणी असेही म्हणतात. तमिळ भाषेत यास कोष्टम असे संबोधतात . हिंदी मध्ये या वान्सापातीस केउकंद असे म्हणतात
आहारात / औषधात उपयुक्त अंग
पाने
गुणधर्म
- मधुमेहआत उपायुक्त
- पचनास मदत करणारे.
वनस्पतीची माहिती
- अंबटसर छान चवीची, सुंदर सरपिलाकर पाने असणारे ही छोटेखानी झुडूप
- पाने मोठी, मऊ,लालसर रंगाच्या मांसल खोडावर येणारी.
- दाटीवाटीत अतिशय सुरेख दिसते.
- छोटीशी सुंदर दिसणारी फुले मनाला भुरळ घालतात.
घरगुती वापराचे आरोग्यदाई फायदे
- चिंचेच्या पानांसारखी आंबट पाने चटनीत व विविध प्रकारच्या सॅलड मध्ये छान लागतात.
- घरी पोळीची franki बनविताना, सँडविच किव्वा बर्गर बनविताना पाना बरोबर हिचा वापर स्वादिष्ट ठरतो.
- औषधी वापर- रोज २ पाने सकाळी आणि संध्याकाळी चाऊन खावी. असे ३० दिवस किमान करावे.
घरी कसे लावाल
- सुपीक मातीत थोडेसे सेंद्रिय खत घातल्यास, निचरा होणार्या जमिनीत / कुंडीत इंसुलिन छान येते.
- सावलीत मस्त वाढणारी ही वनस्पति घराच्या आताही छान राहते.
- मूळ खोड़ापासून निघणारे खोडाचे फु्टवे नीट वेगले करून लावले तर रोप सहज करता येतात.